Sunday, August 31, 2025 08:41:04 AM
धौरहरा फॉरेस्ट रेंजमधील बबुरी येथील एका वीट भट्टीत बिबट्या शिरला आणि त्याने तिथल्या एका कामगारावर हल्ला केला. मात्र, बिबट्याने ज्या तरुणावर हल्ला केला होता, त्याने न घाबरता बिबट्याचा सामना केला.
Ishwari Kuge
2025-06-25 15:26:57
आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर एआयएमआयएमचे (AIMIM) सदस्य इम्तियाज जलील यांनीही अबू आजमींवर टीका केली. 'अबू आजमी वेडा माणूस आहे', अशी संतप्त टीका यावेळी इम्तियाज जलील यांनी केली आहे.
2025-06-25 15:07:53
अबू आझमींच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला. हिंदू-मुस्लिम वाद घडवून राजकीय फायदा मिळवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका त्यांनी केली.
Avantika parab
2025-06-23 18:24:29
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच, त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
2025-06-23 07:42:19
अबू आझमींच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली.
2025-06-22 21:29:48
कोट्यवधी रुपये खर्च करून दोन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-22 18:04:37
2025-06-22 14:25:37
औरंगजेबावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले होते.
Jai Maharashtra News
2025-03-12 13:51:15
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरीबाबत भूमिका स्पष्ट केली. हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली.
2025-03-09 13:50:57
मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक करणारे सपा आमदार अबू आझमी यांच्या अडचणी वाढत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन देताना सांगितले की, त्यांना 100 टक्के अटक केली जाईल.
2025-03-06 14:41:59
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबच्या स्तुतीपर वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेतही त्याचे
Samruddhi Sawant
2025-03-05 18:53:00
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आझमी यांचे निलंबन योग्य नसल्याचे म्हटले.
2025-03-05 15:18:16
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.
2025-03-05 13:50:24
अबू आझमी म्हणाले होते, 'चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही.' यावर नवनीत राणांनी 'औरंगजेबाची कबर उखडून टाका…,' म्हणत त्यांच्यावर टीका केली
2025-03-04 20:15:29
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल जे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला. तेव्हा अबू आझमींनी मवाळ भूमिका घेत माघार घेतली आहे.
2025-03-04 16:50:31
Manoj Teli
2025-03-04 08:08:48
सपा पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केले आहे.
Apeksha Bhandare
2025-03-03 19:21:54
अबू आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा पडल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
ROHAN JUVEKAR
2024-11-09 17:21:21
दिन
घन्टा
मिनेट